मुनव्वर आणि त्याचा मित्र अजीम यांना अटक !
भाईंदर (जिल्हा ठाणे) – येथे रहाणारे मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन मुसलमान तरुण १ जूनपासून १३ वर्षांच्या एका अल्पवयीन हिंदु तरुणीकडे पाहून अश्लील चाळे करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. १२ जून या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर याने मुलीला एका इमारतीच्या गच्चीत नेऊन तिचा विनयभंग केला. यानंतर पीडितेला बुरखा, साखळी आणि अंगठी दिली अन् बुरखा घालून सिद्ध रहाण्यास सांगितले. ‘बुरखा घालून ये. आपण पळून जाऊन लग्न करू’, असे त्या पीडितेला सांगितले; मात्र पीडितेने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडितेला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून ‘तू बुरखा घालून इस्लाम धर्म स्वीकारला नाहीस, तर गोळ्या घालीन’, अशी धमकी दिली.
एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.https://t.co/cpp42gwbmA
— LoksattaLive (@LoksattaLive) June 16, 2023
याविषयी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भाईंदर पोलिसांनी मुनव्वर आणि अजीम यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिका
|

मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली