Unconstitutional Muslim Personal Law : ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ला घटनाबाह्य घोषित करा !
मुसलमान महिलेची उच्च न्यायालयात याचिका
मुसलमान महिलेची उच्च न्यायालयात याचिका
‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुलींवर सामूहिक अत्याचार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !
जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि यावल या तालुक्यांत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली.
बांगलादेशातील हिंदूंना जगात कुणीच वाली नाही !
तरुणीची छेड काढून तिचे अपहरण करणारे पोलीस मुली आणि महिला यांचे रक्षण कधी तरी करतील का ?
पालकांनी आपल्या मुली कुणाच्या सहवासात वाढदिवस साजरा करतात, याकडे लक्ष द्यायला हवे !
मुंबईत लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू…भजनी मंडळाचा टेंपो नाल्यात पडला !….. पुष्पक एक्सप्रेसमधून प्रतिबंधित औषधे नेणारा धर्मांध कह्यात !….गाडीचा हप्ता मागणार्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू !….८ वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणार्या डॉक्टरला अटक !
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची सत्यता पडताळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य सर्वाेच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.
एका राज्यात लैंगिक अत्याचारांचे एवढे खटले प्रलंबित असतील, तर पूर्ण देशात काय स्थिती असेल, याची कल्पनाही न केलेली बरी !