
नवी देहली – धीरज सेठ भारतीय सैन्यदलाचे नवीन प्रमुख बनले आहेत. यापूर्वी ते सैन्याचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जून या दिवशी निवृत्त झाल्यानंतर धीरज सेठ यांनी सैन्यदलप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी सैन्यात वाळवंटी भागापासून ते जम्मू-काश्मीरमधील आतंकवादविरोधी मोहिमांपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जनरल धीरज सेठ हे खडकवासला (पुणे) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही ! : The Karnataka High Court
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi