गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून लहान मुले काय म्हणतील ? – सौ. सुप्रिया सुळे, खासदार, शरदचंद्र पवार गट

गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून लहान मुले काय म्हणतील ? – सौ. सुप्रिया सुळे, खासदार, शरदचंद्र पवार गट

सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले आहेत. त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिण्यात आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे.

संपादकीय : वरवरचे पर्याय आणि शाश्वत उपाय !

संपादकीय : वरवरचे पर्याय आणि शाश्वत उपाय !

बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक !

म्हाळुंगे (पुणे) येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍याला अटक

म्हाळुंगे (पुणे) येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍याला अटक

अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

SC on Sex Education : लैंगिक शिक्षण पाश्‍चात्त्य संकल्‍पना नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

SC on Sex Education : लैंगिक शिक्षण पाश्‍चात्त्य संकल्‍पना नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

माननीय न्‍यायालयाने देशात वाढलेली अनैतिकता, ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांसारख्‍या पाश्‍चात्त्य कुप्रथांवरही ताशेरे ओढून सरकारला त्‍यांवर पायबंद घालण्‍यासाठी मूलगामी उपाययोजना करण्‍याचा आदेश द्यावा !

Odisha Life Imprisonment Minor Rapist : मयूरभंज (ओडिशा) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला जन्मठेपेची शिक्षा

Odisha Life Imprisonment Minor Rapist : मयूरभंज (ओडिशा) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला जन्मठेपेची शिक्षा

अशा प्रकरणांत जलद गती न्यायालयात खटला का चालवला जात नाही ?

Nursing Student Gang Raped : तमिळनाडूमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

Nursing Student Gang Raped : तमिळनाडूमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

महिला डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार सरकार, पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! बलात्कारी अधर्मियांना फाशीची शिक्षा होत नसल्याने या घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत, हे भारतीय व्यवस्थेसाठीही अशोभनीय आहे !

अत्याचार करून मुलीचे अश्लील छायाचित्र पाठवणार्‍या मुलावर गुन्हा नोंद

अत्याचार करून मुलीचे अश्लील छायाचित्र पाठवणार्‍या मुलावर गुन्हा नोंद

वासनांधता आणि विकृती यांनी गाठलेली परिसीमा !

‘मॉलीवूड’नंतर (मल्याळम् चित्रपटसृष्टीनंतर) आता केरळच्या राजकारणातही ‘मी टू’ असल्याचे उघड !

‘मॉलीवूड’नंतर (मल्याळम् चित्रपटसृष्टीनंतर) आता केरळच्या राजकारणातही ‘मी टू’ असल्याचे उघड !

केरळमधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी आरोप केला, ‘त्यांनी व्ही.डी. सथीसन यांनी केलेली मागणी मान्य न केल्याने तिचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रहित करण्यात आले.’ त्यांनी व्ही.डी.सथीसन यांच्यावर ‘कास्टिंग काऊच’ चा आरोप केला आहे.

दंगेखोरांना काठीचीच भाषा समजते !

दंगेखोरांना काठीचीच भाषा समजते !

अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते.

Gujarat School Girl Murder : दाहोद (गुजरात) येथे मुख्याध्यापकाकडून इयत्ता पहिलीच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नानंतर केली हत्या

Gujarat School Girl Murder : दाहोद (गुजरात) येथे मुख्याध्यापकाकडून इयत्ता पहिलीच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नानंतर केली हत्या

कुणावर विश्‍वास ठेवावा, हेही आता समजणे कठीण झाले आहे. अशा लोकांना जलद गतीने कठोर शिक्षा होत नसल्याने समाजाला कुणाचाही धाक राहिलेला नाही, त्यामुळेच अशा घटनांत वाढ होत आहे !