खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे फुकाचे विधान !
(एन्काऊंटर म्हणजे पोलीस चकमकीत ठार मारणे)

बिजनौर (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने चूक केली आहे. जर या न्यासामध्ये एखादा मुसलमान असता आणि हे प्रकरण समोर आले असते, तर त्याचे ‘एन्काऊंटर’ केले असते, त्याचे घर बुलडोझरद्वारे पाडले असते आणि विषय संपवला असता; पण सध्या (न्यासाचे मुख्य) चंपक (राय) हे मजेत आहेत, सर्व चंपक मजेत आहेत. तुम्हीच सांगा काय चालले आहे ? कुणाचे घर पाडले जात नाही. ज्यांना अटक केली गेली, त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले नाही, अशी टीका ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
New Army Chief : जनरल धीरज सेठ बनले भारताचे नवीन सैन्यदलप्रमुख
आता मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांविषयीही उघडपणे चर्चा झाली पाहिजे ! – Yogi Adityanath
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !