वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत.

आज नागपूर येथे जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित करण्यासाठी धरणे आंदोलन !

भ्रष्टाचार आणि गुन्हा सिद्ध झालेल्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा भरणा असलेली जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती त्वरित विसर्जित करावी, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया असे संबोधून श्याम मानव यांच्याकडून वारकरी संप्रदायाचा अवमान ! – ह.भ.प. वणवे महाराज

जे अध्यात्माचे अध्ययन करून त्याचा प्रचार करतात, त्यांना बुवा म्हटले जाते. बुवाविषयी असे आक्षेपार्ह विधान करून प्रा. मानव यांना यातून काय सुचवायचे आहे.

(म्हणे) ‘क्षमा मागूनही आनंद यादव यांना क्षमा न करणारा वारकरी उदार कसा ?’ – श्रीपाल सबनीस

आनंद यादव यांनी महाराष्ट्राला वाङ्मय श्रीमंती दिली; मात्र महाराष्ट्राने त्यांना करंटेपण आणि उपेक्षा दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणाच्या भावना दुखवायचे कारण नाही.

हिंदु धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्था यांविषयी विकृत दृश्ये दाखवणार्‍या चित्रपटांना रोखा ! – महाअधिवेशनात वारकर्‍यांनी केली एकमुखी मागणी

गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात झाला खरा; पण त्याची कठोर कार्यवाही राज्यभरात व्हायला हवी. दशक्रिया चित्रपटात हिंदु धर्म, ब्राह्मण समाज यांवर टीका दाखवण्यात आली. पुरोहित समाज आपणहून विधी करायला बोलावत नाही. खोटा प्रसार करून हिंदु धर्माची विटंबना करणे चुकीचे आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे बीड येथील श्री. हनुमंत चौधरी यांनी वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलीन करणार्‍या काही लोभी आणि अहंभावी कीर्तनकारांची मांडलेली सद्य:स्थिती !

१. कीर्तनाचे बाजारीकरण करणारे सध्याचे कीर्तनकार ! २. कीर्तनकारांच्या लोभी वृत्तीचा उद्वेग येऊन मौन धारण करणे ३. कीर्तनाचा मूळ हेतू विसरून भांडणतंटे करणारे अहंभावी कीर्तनकार !

पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद वारकरी संप्रदायाकडेच हवे ! – ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, सचिव, वारकरी महामंडळ, महाराष्ट्र शासन

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीत पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद शासनाकडे ठेवून नवीन कार्याध्यक्ष किंवा सहअध्यक्ष पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

डिसेंबर २०१७ मध्ये मोशी (जिल्हा पुणे) येथे होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ला संत, हिदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि ग्रामस्थ यांचा विरोध !

पाश्‍चात्त्य विकृतीला चालना देणारा, अमली पदार्थांचा मुक्त वापर असलेला आणि नियम धाब्यावर बसवून केला जाणारा सनबर्न फेस्टिव्हल यंदा मोशी येथे होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी केसनंद येथे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेला विरोध

१० ऑक्टोबरला लक्षावधी वारकर्‍यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्‍वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे

ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांना ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत साहित्याचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करणार्‍या ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी गेल्या ६५ वर्षांपासून ज्ञानदानाचे आणि राष्ट्रोद्धाराचे कार्य चालू ठेवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now