लक्ष्मणपुरी येथील निवृत्त जिल्हा न्यायाधिशाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन
एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.
गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.
शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.
एकूणच आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात ती त्यांच्या अडचणींचा विचार करत नसल्याचेच दिसत आहे !
देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.
वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर येईल, असे विधान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि ‘टीव्हीएन् २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या काळात कोरोनाचा उद्रेक होण्याची चेतावणी दिली आहे. येथे प्रतिदिन १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून येत आहेत.
ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे
महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.