१८५७ च्या स्वातंत्र्यसमरामधील हिंदी सैनिकांवर ब्रिटिशांनी केलेला अनन्वित छळ आणि दिलेला लढा

श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘१८५७ च्या प्रस्फोटाच्या अखेरीस इंग्रजांना यश मिळाले. याचे कारण तांत्रिक गोष्टींत आहे. शस्त्रबळात नि युद्ध नेतृत्वात इंग्रज भारतियांपेक्षा श्रेष्ठ ठरले, हे होय.

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही. अशा प्रसंगी ‘अंत्यविधी कसे करावेत ?’, असा प्रश्‍न समाजात निर्माण झाला आहे. या प्रसंगीही धर्मशास्त्रानुसार ‘पालाशविधी’ करणे सयुक्तिक होईल.

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेंगळुरूमध्ये आहेत.

१ मे नंतर होणाऱ्या प्रत्येक मृत्यूस राज्य सरकार उत्तरदायी ! – डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार, भाजप

आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने लस घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला तातडीने विनामूल्य लस द्यावी.

कठीण समय येता…!

कोरोनानेे नातेसंबंधांची मर्यादा ठळकपणे अधोरेखित होत आहे. अशा कठीण काळात केवळ आणि केवळ देवच आपल्या समवेत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी ‘कठीण समय येता, देवच कामास येतो’, हेच खरे !

आज कळंबोली रेल्वे स्थानकावरून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणम् येथे रवाना होणार !

कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनचा महाराष्ट्रात सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.

अमरावती येथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली !

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे.

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.