हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती
ईश्वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी केले.