कोलकाता – जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.