पुणे येथील इंद्राणी तावरे हिला गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ गीताअध्याय शुद्धपठण परीक्षेत प्रमाणपत्र !
एवढ्या लहान वयात इंद्राणीची गीता शिकण्याची इच्छा, आवड आणि उच्चारातील स्पष्टता पाहून परीक्षक प्रभावित झाले
एवढ्या लहान वयात इंद्राणीची गीता शिकण्याची इच्छा, आवड आणि उच्चारातील स्पष्टता पाहून परीक्षक प्रभावित झाले
‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.
मी २ – ३ मास स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला गेले नाही. तेव्हा ‘पूर्वीप्रमाणे मला व्यायाम प्रकार करायला जमत नाही’, असा विचार येऊन मला निराशा आली. नंतर व्यायाम प्रकार करतांना त्यांना भावाची जोड दिल्यावर मला पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकार जमू लागले आणि प्रशिक्षण करतांना आनंदही मिळाला.
श्री दुर्गादेवीस्वरूप असणार्या सद्गुरु स्वातीताई प्रशिक्षणाचे प्रकार करतांना ‘त्यांच्याकडून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……
आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.
हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या देशामध्ये याची पाळेमुळे अजून घट्ट होत जातील. हे टाळण्यासाठी वेळीच सावध होऊया.
आपत्काळातील पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !
दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या या ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांत युवावर्ग उत्साहाने सहभागी झाला. त्यांना प्रशिक्षणामुळे, तसेच प्रशिक्षणाला साधनेची जोड दिल्यामुळे अनेक लाभ झाले.
मुंबादेवी मंदिरात शिवजयंती आणि रथसप्तमी यांनिमित्ताने श्री. संतोष (भाऊ) पंडुरे यांच्या पुढाकाराने कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.