गोवा : शॅक व्यवसायासाठीची वयोमर्यादा हटवली !
‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’
‘‘६५ ते ७० वर्षे वयोगटातील पारंपरिक शॅक व्यावसायिक आता अर्ज करू शकणार आहेत. ते त्यांच्या नवीन पिढीला हा व्यवसाय शिकवू शकणार आहेत. शॅक व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा, हा पर्यटन खात्याचा हेतू आहे.’’
हिंदूंच्या तीर्थस्थळांना धार्मिक पर्यटन केंद्र न बनवता ती हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! भारताला विश्वगुरु व्हायचे असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ?
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा.
‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान उपक्रम राबवण्यात आला.
जीवनातील कुठल्याही क्षणी मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यावरून लक्षात येते !
जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समाविष्ट झालेले कास पठार वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी बहरू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.
स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर गरम पाण्याच्या झर्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि कपडे पालटण्याची खोली (चेजिंग रूम) उभारणीसाठी तात्काळ निधी देण्याचे आश्वासित केले.
भारतामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत असतात. आता लष्करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.