कोविड-१९, निवडणुका आणि कुंभमेळा !
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.
पी.एफ्.आय. ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.
रेमडेसिविरवरून देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !
आम्ही स्वतःसाठी, कर्मचार्यांसाठी किंवा आमच्या कुटुंबियांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा सल्ला दिला नव्हता, असा खुलासा देहली उच्च न्यायालयाने केला आहे.
१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना त्याचे सरकारवर खापर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळली पाहिजे. मास्कचा केवळ शोभेपुरता वापर करून फिरणार्या व्यक्ती कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात.
देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.
न्यायालयाच्या जे लक्षात आले ते सर्वपक्षीय नेत्यांच्या, केंद्र आणि राज्य सरकारांच्या का लक्षात आले नाही ? न्यायालयाने यास उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असेच जनतेला वाटते !