सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्टला ‘राष्ट्रीय लोक न्यायालया’चे आयोजन

तडजोडीने सोडवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत २ सहस्र ३३४ प्रकरणे

बलात्कार प्रकरणातील आरोपींना देण्यात येणारा जामीन, न्यायाधिशांनी पीडितांवर अयोग्य पद्धतीने केलेली शेरेबाजी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा !

हीन दर्जाच्या टिपण्या करून जामीन देणे हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी घालणेच होय !

आरोग्य कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यास कोरोना संसर्ग केंद्रावर ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन !

एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्जत घालत साहित्याची तोडफोड केली होती.

इंटरनेटच्या युगात न्यायालयाची कागदपत्रे पाठवण्यास दिरंगाई का होते ? – सर्वोच्च न्यायालय

न्याययंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी न्यायालयाला का सांगावे लागते ?

(म्हणे) ‘आप’ सर्वधर्मसमभाव मानत असून चर्च पाडण्यास भाजप उत्तरदायी !’

सर्वधर्मसमभाव मानतांना अनधिकृत चर्च पाडायचे नसते, असे आहे का ?

चंडीगड येथे मुसलमान महिलेकडून शीख पतीवर धर्मांतरासाठी दबाव

मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर मुसलमान तरुणी शीख आणि हिंदु तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हाही ‘लव्ह जिहाद’च होय !

 देहली येथे चर्च पाडल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा महंमद यांनी ‘आप’ आणि भाजप यांना धरले दोषी !

चर्च पाडण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता ! – मुख्यमंत्री केजरीवाल

साम्यवादी आणि ख्रिस्तीप्रेम !

चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री आणि नन यांना पॅरोल !

केरळ उच्च न्यायालयाकडून राज्याच्या साम्यवादी आघाडी सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?