लोकप्रतिनिधींचे विधीमंडळातील आचरण आणि न्यायसंस्थेची सजगता !

कतेच महाराष्ट्रात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. त्यातही विरोधी आणि सरकारी पक्ष यांच्यामध्ये प्रचंड गदारोळ झाला. सभापतींना शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे असे आरोप झाले….

सर्वोच्च न्यायालयात ८, तर उच्च न्यायालयांत ४५४ न्यायाधिशांची पदे रिक्त !

जिल्हा न्यायालये आणि त्याखालील न्यायालयांत ५ सहस्रांहून अधिक न्यायाधिशांची पदे रिक्त !
हे स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

धनबाद येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांची हत्याच ! – नातेवाइकांचा आरोप

झारखंडमध्ये दिवसाढवळ्या न्यायाधिशांची हत्या होते, हे पोलिसांना आणि झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत आघाडी सरकारला लज्जास्पद !

आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

जयलाल यांनी कोरोनावरील अ‍ॅलोपॅथी उपचाराचा झालेल्या चांगल्या परिणामाचे श्रेय येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांना दिले

भिकार्‍यांना भीक मागण्यापासून रोखू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

स्वातंत्र्यानंतर भिकार्‍यांची समस्या भारत सोडवू शकला नाही, हे लज्जास्पद !

राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात येणारी धार्मिक स्थळे वाचवण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

देव आम्हाला क्षमा करील ! – केरळ उच्च न्यायालय

केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देण्यात आलेल्या अल्पसंख्य दर्जावर पुनर्विचार व्हावा ! – केरळ उच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते, सरकार ते स्वतःहून का करत नाही ?

सर्वोच्च न्यायालयाने खाण पुनर्विचार याचिका फेटाळल्या !

खाण महामंडळाद्वारे आणि खाण ‘लिज’चा लिलाव यांद्वारे गोव्यात खाणव्यवसाय चालू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मंदिर परिसरात पूजापाठ होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच प्रकार घडणार, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रची स्थापना करावी !

कावड यात्रेविषयी दिलेल्या आदेशाचे उदाहरण समोर ठेवत नियमांचे पालन करा !

बकरी ईदसाठी निर्बंध शिथील करणार्‍या केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !