‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो !

‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्‍या, धर्मांतर करणार्‍या आणि आतंकवादी पोसणार्‍या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’

वर्ष २०२३ मध्ये देश-विदेशांत झालेल्या विविध महत्त्वाच्या घटना

वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.

Lakhbir Singh Landa : भारताकडून कॅनडास्थित कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा ‘आतंकवादी’ घोषित !

कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !

Hafiz Saeed : पाकिस्तानने आतंकवादी हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी फेटाळली

दोन्ही देशांत प्रत्यार्पणाचा करार नसल्याचे दिले कारण !

संपादकीय : रिबेरो यांची गरळओक !

ख्रिस्त्यांची बाजू घेणारे ज्युलिओ रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न

भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्‍यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे तोपर्यंत आतंकवादी कारवाया होतच रहातील.

Hafiz Saeed : भारताने पाकिस्तानकडे आतंकवादी हाफिज सईद याला भारताकडे सोपवण्याची केली मागणी !

या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले आहे. भारताने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

Hardeep Singh Nijjar : २ आरोपींची ओळख पटली असून लवकरच होणार अटक !

या हत्येच्या संदर्भात भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर केले, तर भारत यादृष्टीने कारवाई करू शकेल; मात्र कॅनडाने अद्याप कोणतेही पुरावे भारताला दिलेले नाहीत.

संपादकीय : सागरी सामर्थ्य !

समुद्रमार्गे होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारताने सागरी सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन : प्रबोधन, जागृती आणि साहाय्य !

जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.