मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.

इंदिरा गांधींच्या हत्येचा कॅनडातील खलिस्तान्यांकडून आनंदोत्सव

कॅनडातील खलिस्तान्यांच्या कृत्यांवर संपूर्ण आळा घालण्यासाठी भारताने कॅनडा सरकारला दबाव आणणे आवश्यक आहे !

सुवर्णमंदिरात खलिस्तान समर्थकांकडून देशविरोधी घोषणा !

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !

पंजाब आणि हरियाणा राज्यांत १० ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर  हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्‍या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

१० किलो स्फोटके, शस्त्रे आणि अमली पदार्थ जप्त

अनंतनाग येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्‍याची हत्या !

जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !

भारतात घुसलेल्या जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांचा शोध चालू !

भारतात पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी किंवा बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात, हे त्यांना स्थानिक धर्मांधांची फूस असल्यामुळेच, हे लक्षात घ्या !

छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक

या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.

कर्णावती येथून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

जगन्नाथ रथ यात्रेत घातपात करण्याचा कट होता का ? याची चौकशी करणार !