सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !

NIA Raid : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ४ राज्यांत ३० ठिकाणी धाडी !

खलिस्तानी आणि गुंड यांच्या संबंधांच्या प्रकरणात कारवाई

संपादकीय : इस्लामी आतंकवादाचा स्फोट !

आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर !

पेशावर (पाकिस्तान) येथील बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू

पेशावर येथे १० मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण घायाळ झाला. नसीर बाग रोड येथील बोर्ड बाजारात ही घटना घडली. हा बाँब मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आला होता.

Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.

Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू !

Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्याची मशिदीजवळ सापडली टोपी !

आतंकवादी कोणत्या धर्माचा असणार, हेच यातून लक्षात येते ! भारतात आतंकवाद कोण घडवतो, याविषयी निधर्मीवादी राजकारणी कधीच बोलत नाहीत; मात्र जनतेला ते ठाऊक झाले आहे !

Babbar Khalsa Terrorist : पंजाबमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या २ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडून २ पिस्तूल, ४ मॅगझीन (पिस्तुलामध्ये काडतुसे ठेवण्यासाठी असणारे एक प्रकारचे पाकिट) आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Pakistan Terrorism Factory : पाकची ‘आतंकवादाचा कारखाना’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !

India On Gaza Crisis : गाझामधील हिंसाचार स्वीकारार्ह नाही ! – भारत

भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च  या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.