जैश-अल्-अदलच्या कमांडर सह अनेक आतंकवादी ठार
तेहरान (इराण) – इराणने २३ फेब्रुवारच्या रात्री पाकमधील जैश-अल्-अदल या सुन्नी आतंकवादी संघटनेच्या तळांवर हवाई आक्रमण केले. यात या संघटनेच्या इस्माइल शाहबक्ष या कमांडरसह अनेक आतंकवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र ‘हे आक्रमण पाकमध्ये नेमके कुठे करण्यात आले ?’, हे स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी इराणने १६ जानेवारीलाही असेच आक्रमण केले होते. यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने इराणमध्ये हवाई आक्रमण केले होते. यानंतर दोन्ही देशांनी तणाव अल्प करण्याचे मान्य केले.
संपादकीय भूमिका
|

कारगिल : एक संहारक यशोगाथा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली