Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्याची मशिदीजवळ सापडली टोपी !

संशयित आतंकवादी

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने संशयित आतंकवाद्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्या आतंकवाद्याची माहिती देणार्‍याला १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.

हा आतंकवादी कॅफेमध्ये बाँब ठेवल्यानंतर बसमधून तेथून निघून गेला होता. एका मशिदीच्या ठिकाणी जाऊन त्याने त्याचे कपडे पालटले होते. या मशिदीजवळ एक टोपी सापडली आहे. ही टोपी या आतंकवाद्याने घटनेच्या दिवशी घातल्याचे उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवादी कोणत्या धर्माचा असणार, हेच यातून लक्षात येते ! भारतात आतंकवाद कोण घडवतो, याविषयी निधर्मीवादी राजकारणी कधीच बोलत नाहीत; मात्र जनतेला ते ठाऊक झाले आहे !