zakir naik : (म्हणे) ‘मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले !’ – झाकीर नाईक

झाकीर नाईक पुढे म्हणाला, ‘‘मंदिर निर्माणाचे काम करणे, हे फार मोठे पाप आहे.  आपण इस्लामविना इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी काम करू शकत नाही.ते ‘हराम’ (निषिद्ध) मानले जाईल.’’

Pakistan Terrorist Dead : पाकमध्ये आणखी एका जिहादी आतंकवाद्याची हत्या

येथील मेहरान टाऊन भागातील कोरंगी येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

सागरी सुरक्षेचे महत्त्वाचे घटक अधोरेखित करणारे पुस्तक !

आर्य चाणक्य म्हणाले होते, ‘जगात माणसाला खरी सुरक्षा केवळ ज्ञान, अनुभव आणि त्यांचा शहाणपणाने वापर करूनच मिळते.’ हे पुस्तक नेमके तेच संकलन करत आहे.

Bomb Threat : देशातील १३ विमानतळे बाँबने उडवून देण्याची धमकी फसवी !

काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० शाळा, तसेच कर्णावतीतील ७ शाळांनाही मिळाल्या होत्या आतंकवादी आक्रमणाच्या धमक्या !

Khalistani Plot Against India: ५ देशांतील ५ खलिस्तानी आतंकवाद्यांनी भारतविरोधी कट रचल्याचे उघड !

खलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे आवश्यक आहे. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो.

Khalistani Terrorist Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडामध्ये आणखी एका भारतियाला अटक

अमरदीप सिंह असे त्याचे नाव आहे. बेकायदेशीरित्या बंदुक बाळगल्याच्या आरोपावरून अमरदीप आधीच पोलिसांच्या कह्यात होता.

 Abdul Qureshi Bail: ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन !

न्यायालयाने म्हटले की, केवळ याचिकाकर्त्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने भा.द.वि. च्या कलम ४३६-अ अंतर्गत दिलेला दिलासा नाकारण्याचे एकमेव कारण मानले जाऊ शकत नाही.

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

डॉ. दाभोलकरांची हत्या काही राजकीय नेत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी झाली होती. वर्ष २०१३ मध्ये काँग्रेस आणि संलग्न पक्षांमध्ये यावरून खोटी कथानके पेरण्याची मोठी चढाओढ चालू झाली.

Kulgam Encounter : काश्मीरमधील कुलगाममध्ये ४० घंट्यांनंतर चकमक संपुष्टात :  ३ आतंकवादी ठार

ठार करण्यात आलेला बासिक दार हा पोलीस आणि निरपराध नागरिक यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण : ७ कामगार ठार

आतंकवादग्रस्त पाकिस्तान !