पाकमधील या आतंकवादी संघटनेविषयी खलिस्तानी आतंकवादी तोंड उघडतील का ? कि त्यांना त्यांच्या महाराजांचा करण्यात आलेला असा अवमान मान्य आहे ? – संपादक

लाहोर (पाकिस्तान) – येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले आहे. यापूर्वी दोन वेळा या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. हा पुतळा जून २०१९ मध्ये बसवण्यात आला होता.
Pakistan: Statue of Maharaja Ranjit Singh vandalized in Lahore fort, third such attackhttps://t.co/CdctfGKut6
— OpIndia.com (@OpIndia_com) August 17, 2021
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !