USA Sri Swaminarayan Mandir Vandalised : अमेरिकेत श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?
विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !
जिहादी आतंकवाद कसा संपवायचा ? हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर इस्रायल दाखवत आहे. भारत हे कधी शिकणार आणि कधी कृती करणार ?
पाकिस्तान भारतातील चित्रपटांवर बंदी घालत असतांना भारताने पाकच्या चित्रपटांना पायघड्या घालणे, ही स्वाभिमानशून्यता !
आतंकवादी आणि गुन्हेगार यांची चित्रे मिरवणारे भारतात असणे, ही भारतियांसाठी धोक्याची घंटाच !
या प्रकरणी केरळ पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेच्या अधिकार्यांनी कुटुंबाची पार्श्वभूमी तपासली. यामध्ये नवे असे काही नाही. अशा प्रकारची वृत्ते जेव्हा येतात, तेव्हा या प्रकारची तपासणी होतच असते.
भारताला हव्या असलेल्या आरोपीला आश्रय देणार्या मलेशियाशी भारताने सर्व व्यापारी संबंध तोडून त्याला धडा शिकवायला हवा ! भारताने असे न केल्याने फुटकळ देशही भारतावर दादागिरी करतात आणि जिहादी झाकीर याच्यासारख्यांचे फावते !
जोस याच्या आस्थापनाच्या माध्यमातून लेबनॉनला विकण्यात आले होते पेजर्स !
आता खलिस्तानी आतंकवाद्याला आश्रय दिल्याच्या प्रकरणी भारतानेही अमेरिेकेला समन्स बजावून तिला जशास तसे उत्तर देणे अपेक्षित !
भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !