इस्रायलमध्ये आतंकवादी आक्रमणात ३ जण ठार
‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले.
‘अल-अक्सा मशिदीवरील आक्रमण करणार्यांना मोकळे सोडता येणार नाही’, असे हमासच्या प्रवक्त्याने सांगितले.
पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झालेली खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
अशा देशद्रोह्यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा !
२९ एप्रिल या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत ३० जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. यांतील एक बाँबस्फोट एका मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झाला. यात २० जण ठार झाले. दुसरा स्फोट एका घरात झाला.
एजाज हाफिज आणि शाहिद अयुब ही ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
संपूर्ण विश्वात केवळ भारतच देश असा आहे, जेथील काही माध्यमे आणि फुटीरतावादी लोक आपल्याच देशाला खाली पाडण्यात गुंतलेले आहेत. हे लोक माध्यमे आणि धर्म यांचे ‘कॉकटेल’ सिद्ध करून आपल्याच देशाला कमजोर करत आहेत.
आतंकवाद्यांना आता फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
भारतातील एखादी संस्था अशा प्रकारचा अहवाल का बनवू शकत नाही ? त्या असा अभ्यास का करत नाहीत ? भारत सरकारनेही अशा प्रकारची माहिती घेऊन तो जागतिक स्तरावर प्रसारित केला पाहिजे !