PM Modi Sending Chadar To Ajmer Dargah : पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजमेर दर्ग्यात चादर चढवण्यावर बंदी घालण्यासाठी हिंदु सेनेकडून न्यायालयात याचिका !
अजमेर दर्गा पूर्वीचे मंदिर असल्याविषयी हिंदु सेनेने न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे याचिका
अजमेर दर्गा पूर्वीचे मंदिर असल्याविषयी हिंदु सेनेने न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे याचिका
मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.
मंदिराचा परिसर, यात्रा, उत्सव आणि अन्य ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने अन् वस्तू विक्रीच्या निमित्ताने अहिंदूंच्या माध्यमातून नवे आक्रमण चालू झाले आहे. एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात.
मशिदी बांधण्यासाठी जी काही मंदिरे पाडली गेली आहेत, त्यात एकही मंदिर किंवा एक इंचही जागाही आम्ही त्यांच्यासाठी शिल्लक ठेवणार नाही. सर्व परत घेतली जाणार. ‘तीन घेणे आणि उर्वरित सोडणे’ ही विचारसरणी गुलामगिरीचे लक्षण !
मंदिराची जागा सामाजिक कार्यासाठी वापरण्याची विनंती करण्यात आली आहे. ज्यामुळे आता जैन समाजाच्या लोकांच्या इच्छेनुसार ग्रंथालय बांधले जाईल.
सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातील पितळ धातूच्या समई आणि घंटा चोरणार्या एका अल्पवयीन मुलाला सुपे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३१ सहस्र ५०० रुपयांच्या ११ घंटा कह्यात घेतल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
उत्तरप्रदेशामध्ये आता प्रशासनानेच सर्वच मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिर शोधण्याची मोहीम राबवून ती मुक्त करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन संपूर्ण देशात ही मोहीम चालू केली पाहिजे !
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
शिर्डी मतदारसंघ हा ऐतिहासिक आहे. सरकारच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीचा उद्धार होत नाही. अंबामातेचे पांडवकालीन मंदिर आहे; पण ते सरकारच्या कह्यात आहे. सरकार स्वत: काही करत नाही आणि लोकांनाही काही करू देत नाही.