विटा (जिल्हा सांगली) येथे अटल भूजल योजना चित्ररथाचा शुभारंभ !
गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत.
गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत.
‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात आला होता.
सरकारने आता राष्ट्रीय स्तरावर गोरक्षा, गोसंगोपन, तसेच पंचगव्य यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन करून सामान्य माणसांसाठी ते उपलब्ध करून दिले पाहिजे !
समाजाला नीतीमत्ता आणि सदाचार शिकवला गेला नसल्यामुळेच सामाजिक दुःस्थिती ओढवली आहे !
४३ टक्के लोकांनी पाठ फिरवली असली, तरी ५७ टक्के लोकांनी चिनी वस्तू घेतली असणार, हे यातून लक्षात येते आणि ही संख्या अधिक आहे ! लोकांमध्ये अजूनही देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !
राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.
अधिकृत आदेश दिलेजात नाहीत,तोपर्यंत घोषणेवर विश्वासठेवणार नाही ! -आमदार सुभाष देशमुख, भाजप
उपकेंद्रांची डागडुजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटीसह मजबूत करणे यासाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे,
हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.
कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता ! – आरोग्य खात्यातील तज्ञ डॉक्टरांचे मत