महिला दिवसातून सरासरी ६२ वेळा, तर पुरुष केवळ ८ वेळाच हसतात ! – सर्वेक्षण

नवी देहली – एक महिला साधारणत: दिवसातून सरासरी ६२ वेळा हसते, तर पुरुषांच्या तोंडवळ्यावर दिवसातून केवळ ८ वेळा हास्य फुलते, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.