उन्हाळ्याच्या काळात न्यायालयांमध्ये अधिवक्त्यांनी काळा कोट घालणे अनिवार्य न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
अशी याचिका करावी लागते, हे लज्जास्पद ! भारतातील वातावरण आणि काळा कोट एकमेकांना पूरक नसल्याने हा नियम आतापर्यंत रहित करणेच आवश्यक असतांना तो न करणारे मूर्खच होत !