- अशी याचिका करावी लागते, हे लज्जास्पद ! भारतातील वातावरण आणि काळा कोट एकमेकांना पूरक नसल्याने हा नियम आतापर्यंत रहित करणेच आवश्यक असतांना तो न करणारे मूर्खच होत ! – संपादक
- इंग्रजांच्या नियमांनुसार चालणारी भारतीय यंत्रणा सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – देशातील न्यायालयांमध्ये उन्हाळ्याच्या काळात काळा कोट न घालण्याची सूट देण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘उन्हाळ्याच्या काळात काळा कोट घालून न्यायालयात काम करणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे राज्य बार काऊंसिलला या संदर्भात आदेश देण्यात यावा’, अशी मागणी यात करण्यात आली आहे. अधिवक्ता शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
Exempt Advocates From Wearing Black Coat & Gown In Summers : Lawyer’s Plea In Supreme Court @SrishtiOjha11 https://t.co/L7zHnXoUjp
— Live Law (@LiveLawIndia) August 29, 2021
ॲडव्होकेट ॲक्ट १९६१ च्या अंतर्गत बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार न्यायालयातील अधिवक्त्यांचा ड्रेसकोड आहे. त्यात न्यायालयात अधिवक्त्यांनी काळा कोट, पांढरा शर्ट आणि गळ्यामध्ये पांढरा फीत बांधणे आवश्यक आहे. काळा गाऊन उच्च आणि सर्वाेच्च न्यायालयांमध्ये घालण्यात यावा.
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन