
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीविषयीची माझी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली आहे. न्यायालयाने मला कनिष्ठ न्यायालयामध्ये जाण्याचीही सवलत दिली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जाऊन त्यांना सहकार्य करीन. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याविना मी चौकशीला जाणार नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली.
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !
खंडणी मागितल्याने ‘क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांवर गुन्हा नोंद !