भारतात सर्वत्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांत होणारी भेसळ अन् त्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा
‘वर्ष २०११ मध्ये भारतात ‘दूध भेसळ राष्ट्रीय सर्वेक्षण’तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भारतात विक्री होणार्या एकंदर दुधापैकी ६८ टक्के दूध हे भेसळयुक्त असल्याचे आढळून आले.