मंदिर सरकारीकरणमुक्त करण्यासाठी एकत्रित लढा देणार !
नागपूर येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात उपस्थित विश्वस्तांचा निर्धार !
नागपूर येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात उपस्थित विश्वस्तांचा निर्धार !
गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद आणि अन्य समस्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्याचसमवेत प्रत्येक हिंदूने ‘स्वसंरक्षण कसे करावे ?’, हे शिकले पाहिजे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !
रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या वतीने येथील क्रांती चौकात १७ जानेवारी या दिवशी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ उत्साही वातावरणात पार पडले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ विसर्जित करून तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तीस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. ईर्ष्या, द्वेष आणि अराजक हाच डाव्यांच्या विचारांचा गाभा आहे. चुकीच्या विचारांची मांडणी करून ते पोचवण्यासाठी आवश्यक परिसंस्था त्यांच्याकडे आहे.
देवतांविषयी अभद्र बोलणार्यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !
या स्वागतार्ह निर्णयाविषयी जगन्नाथ पुरी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! अशा प्रकारचे नियम आता भारतभरातील अन्य मंदिरांनीही घातले पाहिजेत !
हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. सरकारी अधिकार्यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे.