मद्दूरू (कर्नाटक) येथे विसर्जन मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक केल्याचे प्रकरण

मंड्या (कर्नाटक) : मद्दूरूमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेसंदर्भात मुसलमान आरोपींसाठी युक्तीवाद न करण्याचा निर्णय मद्दूरूच्या अधिवक्त्यांनी घेतला आहे. ९ सप्टेंबरला न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील अधिवक्ता संघाने एकमताने घेतला. या वेळी मंड्याच्या जिल्हा अधिवक्ता संघालाही विनंती करण्यात आली आहे की, त्यांनीही हे प्रकरण हातात घेऊ नये, अशी माहिती मद्दूरू अधिवक्ता संघाचे अध्यक्ष शिवण्णा यांनी दिली.
हे वाचा → Mandya Stone Pelting : मद्दूरु (कर्नाटक) येथे गणेशविसर्जन मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन