
बेंगळुरू – कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारी गाडीला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याविषयी २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सीट बेल्ट न लावणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे यांसारख्या नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित गुन्ह्यांसाठी हा दंड आकारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने सामाजिक माध्यमांवर गाडीच्या छायाचित्रासह जोरदार चर्चा चालू आहे.
🚨 Karnataka’s netas caught breaking rules!
▪️ #CMSiddarmaiah's official car fined for 7 traffic violations ₹2,000 fine🚗
▪️ In Aug, two-wheeler used by Deputy CM DK Shivakumar linked to 34 violations, ₹18,500 fine 🚦
If rulers themselves flout the law, how can they ever… pic.twitter.com/xDxoXOUJ5w
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2025
थकित वाहतूक दंडावर ५० टक्के सूट
कर्नाटक सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी थकित असलेल्या वाहतूक दंडावर ५० टक्के सूट घोषित केली आहे. (दंड न भरल्यास त्यावर कडक कारवाई करणे अपेक्षित असतांना अशा प्रकारे सूटचे आमीष दाखवून सरकार लोकांना काय बोध देऊ इच्छित आहे ? असे करणे म्हणजे गुन्हे करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)
संपादकीय भूमिकानियम बनवणारेच नियमांचे उल्लंघन करू लागले, तर असे राज्यकर्ते लोकांना कायद्याचे राज्य कधी देऊ शकतील का ? |
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था