
भद्रावती (कर्नाटक) – शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात ईदच्या मिरवणुकीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
🚨 Bhadravati, Karnataka 🚨
Pro-Pakistani slogans raised during an Eid procession!
Has anyone ever heard such slogans in a Hindu procession?
Do we still need an explanation to know who the real traitors are?
❓If these Jinnah’s descendant dare to raise Pro-Pakistani slogans… pic.twitter.com/SUKfuftctU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 9, 2025
८ सप्टेंबरच्या रात्री ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरून शिवमोग्गा पोलीस सतर्क झाले असून त्यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शिवमोग्गाचे पोलीस अधीक्षक जी.के. मिथुन कुमार यांनी या घटनेची माहिती दिली.
संपादकीय भूमिका
|
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन