सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्या ८० व्या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्गार आणि त्याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !
‘विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे पूर्णत्वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्येक टप्प्यावर कसे शिकत असतात’, हेही त्यांनी लिहिलेल्या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.