
‘एकदा आम्ही ‘देहली ते बेंगळुरू’, असा विमानप्रवास करत होतो. प्रवासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपल्या होत्या. तेव्हा त्यांना स्वप्नात ‘महर्षि आकाशातून खाली पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसले. त्या वेळी वैमानिकाने ध्वनीक्षेपकावर सूचना दिली, ‘आता आपले विमान इंदूरवरून जात आहे.’ त्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘महर्षि प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते.’’
– एक साधक (२६.६.२०१९)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
साधकाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी ‘शस्त्रक्रिया कधी आरंभ झाली आणि कधी संपली’, हे स्वतःसाठी येता-जाता नामजप करत असतांना आपोआप कळणे अन् तेव्हा जागृत ध्यानावस्था अनुभवणे
मुंबईतील राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !