वरळी येथे चारचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू !
अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्हा नोंदवला पाहिजे.
अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्हा नोंदवला पाहिजे.
या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.
जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले.
महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केले.
वास्तविक दुर्गाडी गडावर अतिक्रमण करून तेथे मशीद बांधण्यात आली आहे. तेथे मुसलमानांना अनुमती देणे आणि त्या वेळी हिंदूंना तेथील मंदिरामध्ये प्रवेश नाकारणे, ही सरकारी यंत्रणांची मोगलाई होय ! छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असे होणे हिंदूंना लज्जास्पद !
अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान आणि ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकिर्ती करण्यात आली आहे.
वक्फ मंडळाच्या सक्षमीकरणासाठी १० कोटी रुपये देऊन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदूंचीही मते गमावणार आहात का ?, असा संतप्त प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ अभिनेत्री केतकी चितळे यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारने ‘वक्फ मंडळा’च्या बळकटीकरणासाठी जनतेच्या कराच्या पैशांतून १० कोटी रुपये दिल्याची बातमी काल झळकली.