Diwali N Nanak Jayani In Pakistan : हिंदु आणि शीख कुटुंबांना दिवाळी आणि गुरु नानक जयंती यानिमित्त देणार १० सहस्र पाकिस्तानी रुपये !
पाकमध्ये हिंदु आणि शीख यांचे रक्षण होणार आहे का ?, हाच मूळ प्रश्न आहे !
पाकमध्ये हिंदु आणि शीख यांचे रक्षण होणार आहे का ?, हाच मूळ प्रश्न आहे !
कॅनडाचे सार्वभौमत्व महत्त्वाचे असून परदेशातून होणारा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी दिली आहे.
पाकिस्तानने जसे भारतविरोधी आतंकवाद्यांना पोसले आहे, तसेच अमेरिका आणि कॅनडा हे पन्नू याला पोसत असल्याने भारताने याविरोधात आता अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
यातून ट्रुडो यांचा राजकीय स्वार्थ उघड होतो ! या स्वार्थापोटी भारतासमवेतचे संबंध बिघडवून कॅनडाच्या जनतेशी ते द्रोह करत आहेत, हे तेथील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !
कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी आतंकवादी आणि खलिस्तानप्रेमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारत सातत्याने करत आहे; मात्र कॅनडाचे ट्रुडो सरकार राजकीय स्वार्थापोटी कारवाई करण्याचे करण्याचे टाळत आहे.
आतंकवादी कारवाया करणार्या संघटनेवर भारताने बंदी घातलेली असतांना तिच्या प्रमुखाशी संबंध ठेवणारे कॅनडाचे पंतप्रधान भारतविरोधी आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
कॅनडाच्या प्रकरणी भारताने आरंभीपासून रोखठोक भूमिका घेतल्यानेच आज कॅनडा नरमला आहे. त्यामुळे अशांना गांधीगिरीची भाषा नव्हे, तर जी भाषा समजते, त्या भाषेत सांगावे लागते, हे सिद्ध होते !
याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?
खलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे !
कॅनडाचा नागरिक पन्नू याच देशातील खासदाराला ठार मारण्याची धमकी देतो आणि त्याच्यावर ट्रुडो सरकार काहीच कारवाई करत नाही, यातून ट्रुडो सरकारचा दुटप्पीपणा उघड होतो !