Nepal Protest : बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात नेपाळमध्ये संताप

Nepal Protest : बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात नेपाळमध्ये संताप

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू आणि संत यांनी मोठ्या संख्येने जनकपूरधाम येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केली.

Bangladesh NCP Leader Attacked : बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधातील आणखी एका नेत्यावर गोळीबार

Bangladesh NCP Leader Attacked : बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधातील आणखी एका नेत्यावर गोळीबार

बांगलादेशात भारत आणि शेख हसीना यांच्या विरोधातील नेता उस्मान हादी याच्या हत्येनंतर आता येथे आणखी एका शेख हसीना विरोधी नेत्यावर गोळीबार करण्यात आला असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेकडे भारत पहात आहे ! – Sheikh Hasina

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेकडे भारत पहात आहे ! – Sheikh Hasina

भारत सध्यातरी केवळ पहात आहे, असेच दिसत आहे. भारताच्या ठिकाणी इस्रायल असता आणि हिंदूंच्या ठिकाणी ज्यू असते, तर चित्र वेगळे असते, हे कुणीही नाकारू शकणार नाही !

वर्ष १९७१ नंतर भारताला बांगलादेशातून सर्वांत मोठे आव्हान ! – Parliamentary Panel On Bangladesh

वर्ष १९७१ नंतर भारताला बांगलादेशातून सर्वांत मोठे आव्हान ! – Parliamentary Panel On Bangladesh

ज्या प्रकारे भारताने वर्ष १९७१ मध्ये हस्तक्षेप करत सैनिकी कारवाई करून बांगलादेशाची निर्मिती केली, तशीच कृती भारताने आता बांगलादेशाला भारताशी जोडण्यासाठी आणि तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी करणे अपरिहार्य झाले आहे !

Bangladesh Violence : युवा नेता उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात प्रचंड हिंसाचार !

Bangladesh Violence : युवा नेता उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात प्रचंड हिंसाचार !

बांगलादेश म्हणजे दुसरे पाकिस्तान होत असल्याने भारताला आता पाक, चीन आणि बांगलादेश अशा ३ आघाड्यांवर लढावे लागणार आहे ! यासाठी भारतीय जनता सिद्ध आहे का ?

Dhaka Indian Embassy Attacked : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर सहस्रो जिहाद्यांचा आक्रमणाचा प्रयत्न

Dhaka Indian Embassy Attacked : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर सहस्रो जिहाद्यांचा आक्रमणाचा प्रयत्न

भारतीय दूतावासावर आक्रमणाचा प्रयत्न म्हणजे भारतावर आक्रमणाचा प्रयत्न असून भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले पाहिजे. जर भारत आताही निष्क्रीय राहिला, तर ही स्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होणार, हे स्पष्ट आहे !

बांगलादेशाच्या माध्यमातून भारतात आतंकवादी कारवाया चालू होतील ! – Sheikh Hasina’s Son

बांगलादेशाच्या माध्यमातून भारतात आतंकवादी कारवाया चालू होतील ! – Sheikh Hasina’s Son

भारत बांगलादेशातील स्थितीच्या संदर्भात गेल्या दीड वर्षांपासून केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याचा परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत, हेच वाझेद सांगत आहेत. आतातरी भारत कृतीशील होऊन काही करील का ?

Sheikh Hasina : भारतात रहाणे, हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय ! – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

Sheikh Hasina : भारतात रहाणे, हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय ! – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

हिंदुस्तान टाइम्स नेतृत्व संमेलनात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना शेख हसीना यांचा भारतात रहाण्याचा कलावधी विचारला असता त्यांनी असे सांगितले.

शेख हसीना यांना फाशी : भारत डाव उलटवणार का ?

शेख हसीना यांना फाशी : भारत डाव उलटवणार का ?

शेख हसीना यांच्या काळातील इन्स्पेक्टर जनरल (महानिरीक्षक) यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आणि त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये खळबळ उडाली आहे.

Sheikh Hasina : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा !

Sheikh Hasina : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा !

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या कथित उठावाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी हत्येला प्रवृत्त करणे आणि हत्येचा आदेश देणे, असे आरोप ठेवण्यात आले होते.