प्रकृती चिंताजनक

खुलना (बांगलादेश) – बांगलादेशात भारत आणि शेख हसीना यांच्या विरोधातील नेता उस्मान हादी याच्या हत्येनंतर आता येथे आणखी एका शेख हसीना विरोधी नेत्यावर गोळीबार करण्यात आला असून तो गंभीररित्या घायाळ झाला आहे. महंमद मोतालेब शिकदर असे त्याचे नाव असून तो ‘नॅशनल सिटिजन्स पार्टी’चा नेता आहे. त्याच्या घरात घुसून त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. त्याच्यावर खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार चालू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, गोळी कानाच्या आरपार गेली. गोळी मेंदूपर्यंत पोचली नाही, त्यामुळे त्याचा जीव वाचला.
🚨 Bangladesh Descending into Chaos
After the assassination of Usman Hadi, another anti-Sheikh Hasina leader, Mohammad Motaleb Shikdar, head of the National Citizens Party, has been shot by unknown gunmen and is critically injured.
Targeted attacks on political opponents, along… pic.twitter.com/dngHfMhxjH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 23, 2025
नॅशनल सिटिजन्स पार्टी हा त्या विद्यार्थ्यांचा बनलेला पक्ष आहे, ज्यांनी गेल्या वर्षी बांगलादेशात मोठे आंदोलन केले होते. यानंतर शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आले.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला