सातारा येथील सैनिक स्कूलमधील ३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा
दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
दळणवळण बंदीमुळे गावाला गेलेलेे विद्यार्थी शाळेसाठी परतले आहेत. शाळेत आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. तेव्हा ३ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत !
भावी पिढीची अधोगती करणार्या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ? ते सरकारने ठरवावे !
यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन निघत असलेले धिंडवडे ! लहानपणीच साधनेचे संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.
शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांनी सांगितले. बाधित झालेल्या विद्यार्थिनीच्या संपर्कातील इतर विद्यार्थिनींचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.
राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !
केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा संमत करून अशांना कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत. कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराचे अड्डे बनत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कृती करणे आवश्यक !
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.