मंदिरे अतिक्रमण मुक्त करून तेथे पुन्हा देवतांची पुनर्स्थापना करणार ! – कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय
इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !
इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !
ईश्वरप्पा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या भाषणांवर आधारित धडा समाविष्ट करण्यामागे ‘भारताची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती अधिक सशक्त करणे’, हा उद्देश आहे.
हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने अशा प्रकारची आक्रमणे करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. भविष्यात न्यायालयातही हे सिद्ध होईल; तरीही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणारे हे सत्य पवार का नाकारत आहेत, हे हिंदू जाणून आहेत !
भाजपच्या आमदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे ‘भारतातील प्रत्येक मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हा हिंदूविरोधी कायदा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
एकेक हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना यांना मंदिरे मुक्त करण्याची मागणी करावी लागण्यापेक्षा केंद्र सरकारने देश पातळीवर एक कायदा करून अशी मंदिरे मुक्त करण्यासाठी पावले उचलणे अधिक सयुक्तिक ठरेल. तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
चौथ्यांदा ज्ञानवापी स्नान करून शृंगारसौभाग्यगौरी दर्शन सांगितले आहे. अशा प्रकारे ५ वेळा ज्ञानवापीमध्ये स्नान सांगितले आहे आणि येथील नंदी समोर जे शिवलिंग आहे, त्याचे नाव आहे ज्ञानेश्वर ! अशा प्रकारे गुरुचरित्रात ज्ञानवापी, ज्ञानेश्वर आणि नंदिकेश्वर असाच उल्लेख त्यात आढळतो.
पाकिस्तानी नागरिकाने उत्तरप्रदेशातील काही भू-भाग मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला विकला होता. कागदपत्रांमध्ये भूमीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून नोंद आहे. मुख्तार बाबा एकेकाळी या मंदिर परिसरात सायकल दुरुस्तीचे दुकान चालवत होता.
‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’