प्राथमिक संकलन सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. दीपा औंधकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यापासून ते आतापर्यंत माझ्या सेवेची स्थिती आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधिका कोरोनाबाधीत असतांना तिने गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलणे, त्या वेळी तिला गुरुदेवांचे शिवरूप दिसून ‘ते साधकांचे रक्षण करणार आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे

‘जेव्हा जेव्हा माझ्या साधकांवर संकट येईल, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट मी तिसरे नेत्र उघडून नाहीसे करणार आहे.’ तेव्हापासून आपत्काळाची आठवण झाली, तरी मला शिवरूपातील गुरुदेवांचे रूप आठवते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. धनश्री शिंदे यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात (भूलोकीच्या वैकुंठात) अनुभवलेले माहेरपण !

गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझे त्रास न्यून झाले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती सातत्याने कृतज्ञता वाटत होती.

साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’

रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अकलूज येथील साधिका श्रीमती आशा गोडसे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात गेल्यावर ‘सर्व देवीदेवता या भूवैकुंठात आहेत’, असे अनुभवायला मिळाले. मला परात्पर गुरु डॉक्टर गरुडावर बसलेले दिसले. माझा नामजप भावपूर्ण होत होता.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !

राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. भालचंद्र दत्तात्रय सोवनी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

‘२०.३.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘रामनाथी आश्रम ‘वैकुंठ आहे’, असा भाव असल्याने ‘मुलाच्या विवाहानंतर देवदर्शनाला बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही’, असा विचार करणार्‍या श्रीमती संध्या बधाले !

सर्व साधकांनी श्रीमती बधाले यांच्याप्रमाणे भाव ठेवल्यास त्यांनाही आश्रमाचा आणि येथील चैतन्याचा साधनेसाठी लाभ करून घेता येईल.

धर्माधिष्ठित बंगालवरील सांस्कृतिक आक्रमणे आणि पुनरुत्थान !

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्यातील बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवेच्या ठिकाणी आहेत’, असा भाव ठेवल्यास सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे होऊ शकणे

सेवेचे ठिकाण रामनाथी आश्रमाप्रमाणे केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होऊ शकणे आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अधिक आवडणार असणे