हरिद्वार येथे साधू-संतांसह भाविकांनी केले माघी पौर्णिमेचे पवित्र स्नान !

माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला.

कोरोनाच्या नावाखाली स्वतःच्या त्रुटी लपवण्याचा उत्तराखंड सरकारचा प्रयत्न ! – महंत नरेंद्र गिरि, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे संत, महंत अप्रसन्न होत असतील, तर याचा विचार सरकारने केला पाहिजे !

बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ होतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त ! त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला.

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी ! – साधू-महंतांची राज्यपालांकडे मागणी

सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे.

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

२३ फेब्रुवारी या दिवशी या पू. शंकर गुंजेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ करणे आणि अनुभूती हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ व्हावे, ही शिवभक्तांची इच्छा !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी यांचे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ असावे, अशी इच्छा राजधानी सातारा येथील शिवभक्त व्यक्त करत आहेत.

कोटीश: प्रणाम !

• गोवा येथील प.पू. महादेव हरि आपटे यांची आज पुण्यतिथी
• प.पू. लीलाताई कर्वे (बदलापूर, ठाणे) यांची आज पुण्यतिथी
• मध्वाचार्य पुण्यतिथी