साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.

लवंगा (जिल्हा सांगली) येथील घटनेतील दोषींना तात्काळ अटक करा ! – बजरंग दलाचे जत पोलीस ठाणे आणि प्रांत कार्यालय येथे निवेदन

‘साधू-संतांचा देश असलेल्या भारतात जाणीवपूर्वक साधू-संतांना लक्ष्य केले जात आहे का ?’, याचे अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा ! – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर, अमरावती

अमरावती येथील खासदार सौ. नवनीत राणा यांनी कार्यक्रमस्थळी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

कणकवली (सिंधुदुर्ग) येथे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता !

वैश्य समाजाचे गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांच्या उपस्थितीत चालू असलेल्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची शहरातील गणपति साना येथे गंगापूजनाने सांगता झाली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत …

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा !  

श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते.

गुरु मडीवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या !

या प्रकरणी स्वामीजींनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे. कुणाचेही अन्वेषण करू नका.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने अभ्यासलेला ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर झालेला परिणाम !

संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो !

संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !

७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !