वर्ष २०२४ च्या अंतापर्यंत हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमंत प्रवीणगिरि महाराज
गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले.
गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.
उद्दाम धर्मांध बिनधास्तपणे कायदा हातात घेतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय उरलेले नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! आता सरकारनेच गुंड धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली पाहिजे !
प.पू. काणे महाराज येणार असल्याचे कळणे आणि प.पू. काणे महाराज आल्यानंतर त्यांनी साधकाची विचारपूस करून त्याला नामजप देणे
साधकांना होणार्या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली.
‘काही हिंदुत्वनिष्ठांना ‘संतांशी कसे वागायचे ?’, हेही ठाऊक नाही, उदा संतांना ‘कृतज्ञता’ न म्हणता ते ‘थँक्स्’ किंवा ‘धन्यवाद’ म्हणतात. संतांकडे स्वतःचे म्हणणे मांडतांना ‘माझेच म्हणणे कसे योग्य आहे ?’, या विचाराने त्यांच्याकडून मोठ्याने आणि आग्रही भूमिकेतून बोलणे होते.
भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.
‘आमच्या देवतांचा अवमान करणार्या अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्रच कसे देते ? या चित्रपटावर बंदी आणा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संत आणि महंत यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाही दिल्या.
अखंड हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्रच आहे; परंतु त्याला ‘सेक्युलर’ ठरवले जात आहे. भारतातील संप्रदाय हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे सर्व जण हिंदूच आहेत.
राज्यात हिंदु देवतांची विटंबना झाल्यावर ती करणार्यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते.