प्रेमभाव, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या नांदेड येथील पू. (श्रीमती) अनिता बरारा (वय ७३ वर्षे) !
त्यांच्यामध्ये पुष्कळ शिस्त आहे. त्या साधनेचे प्रयत्न नियमित करतात. त्यांच्यात ईश्वरी गुण आहेत. त्या शांत आणि स्थिर असतात. त्यांच्यात विनम्रता, त्याग, प्रेम, धैर्य, सर्वांना समजून घेणे हे गुण आहेत.