Moscow ISIS Attack : रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
जागतिक स्तरावरील राजकारण पहाता पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे, हे भारताच्या हिताचे !
आता पुतिन पुढील ६ वर्षे रशियावर सत्ता गाजवणार आहेत.
शांततेचा अर्थ असा नाही की, युक्रेनने आत्मसमर्पण करावे. शांतता हवी आहे; म्हणून पराभव स्वीकारणे योग्य नाही. जर शांतता हवी असेल, तर युक्रेनला वार्यावर सोडून चालणार नाही.
भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही.
विशेष म्हणजे या संदर्भात रशियाकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही.
‘युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे ?’, असा प्रश्न रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की, माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते.
चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल.
चीन आणि रशिया गेल्या काही वर्षांत जगाच्या दृष्टीने एकमेकांच्या अधिक जवळ येत असले, तरी वस्तूस्थिती फार वेगळी आहे, हेच यातून लक्षात येते !