Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !
पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !
पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !
रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत.
जर युक्रेन असे कुकृत्य करून भारतावर सूड उगवत असेल, तर भारतानेही त्याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !
माझा विश्वास आहे की, भारत ही एक महान शक्ती आहे, जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते. आम्हाला ठाऊक आहे की, भारतावर प्रचंड दबाव आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी केले आहे.
युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !
भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची समस्या सोडवण्यासाठी कठोर कायदा करून प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
वर्ष २०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर द्विपक्षीय दौर्याचा प्रारंभ भूतान आणि नेपाळ या देशांपासून झाला. वर्ष २०१९ ला दुसर्यांदा पंतप्रधान झाल्यावर दौर्याचा प्रारंभ श्रीलंका आणि मालदीव यांपासून झाला.
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीवर जागतिक प्रसारमाध्यमांचा सूर !
एकीकडे अमेरिका आणि ‘जी-७’ संघटनेतील मित्र देश, तर दुसरीकडे रशिया, चीन आणि त्यांचे मित्र देश आहेत. यामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे जो युरोप आणि आशिया यांमध्ये समतोल-संतुलन साधणारा आहे.
पाकिस्तानसमवेत भारत अनेक वर्षे चर्चा करत होता; मात्र भारताला कधीही शांतता मिळाली नाही, हीसुद्धा एक वस्तूस्थिती आहे !